¡Sorpréndeme!

Goa controversy : भाजप प्रवेशाच कारण कामतांनी देवावर ढकलून दिलं | Sakal Media

2022-09-15 1,645 Dailymotion

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. १४ सप्टेंबर रोजी गोव्यातील ११ पैकी ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. अशात माध्यमांशी बोलताना आपण भाजप प्रवेशाआधी देवाकडे कौल मागितल्याचं म्हंटलं.
#Goacontroversy #Bjp #goabjp #congress